Karuna Munde on Dhanajay Mude | करूणा मुंडे घोषणा, 'दसरा मेळावा भगवानगडावर घेणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Karuna Munde on Dhanajay Mude : करूणा मुंडे घोषणा, 'दसरा मेळावा भगवानगडावर घेणार'

Published on : 13 September 2022, 8:00 am

यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेना आणि शिंदे सेनेत चांगलीच चढाओढ सुरु आहे. अशात दसरा मेळावा भगवानगडावर घेणार अशी घोषणा करूणा मुंडे यांनी केली आहे. 'मी पण आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेस मध्ये आहे. मी वंजारी समाजाची, मुंडे परिवाराची सून असून दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे,' अशी माहिती करुणा मुंडे यांनी आज दिली.

Web Title: Karuna Munde On Dhanajay Mude Karuna Munde Announces Dussehra Gathering Will Be Held At Bhagwangad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..