Sat, March 25, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Kasaba Bypoll Election : Chandrakant Patil म्हणाले रवींद्र धंगेकर गांधी तुमच्याकडे ठेवा |BJP
Published on : 17 February 2023, 12:51 pm
कोण महात्मा गांधी !
शेवटच्या दोन दिवसात गांधीना घेऊन येतील तेव्हा तुम्ही सांगितले पाहिजे की ओ धंगेकर तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आला... आम्हाला ते नाही चालणार... नरेन्द्र मोदी आम्हाला साडे तीन वर्षात रेशन मोफत देत आहेत. लस मोफत दिली त्याची किंमत किती होते ? तेव्हा तुमचे गांधी तुमच्याकडे ठेवा....
त्यामुळे चंद्रकात पाटील यांना महात्मा गांधीचे नाव घेऊन रवींद्र धगेकर पैसे देतील अस म्हणायचं आहे का अशी चर्चा सुरु झालीय.
कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ लोक जनशक्ती पक्षाच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील संबोधित करताना विधान केले आहे...