Kasaba Bypoll election : एकनाथ शिंदेंनी मध्यरात्री 2 वाजता कसबा मतदारसंघात, घेतली तातडीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Kasaba Bypoll election : एकनाथ शिंदेंनी मध्यरात्री 2 वाजता कसबा मतदारसंघात, घेतली तातडीची बैठक

Published on : 23 February 2023, 4:27 am

राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना, दुसरीकडे कसाब पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री 2 वाजता पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली.

टॅग्स :Shiv SenaEknath Shinde