Kasaba Bypoll Election : Shailesh Tilak यांना BJP ने तिकीट का दिलं नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Kasaba Bypoll Election : Shailesh Tilak यांना BJP ने तिकीट का दिलं नाही?

Published on : 4 February 2023, 11:09 am

कसब्यातला पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाल्याचा दिसत आहे. कसब्यातून भाजपचे हेमंत रासने यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झालंय. हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे टिळक कुटुंबियांपैकी कोणीही कसब्यातून निवड़णूक लढणार नसल्याचे स्पष्ट झालंय. पण शैलैश टिळक यांच्या नावाची चर्चा असताना ऐनवेळी त्यांचे नाव कसे मागे पडले आणि भाजपने टिळक कुटुंबियांपैकी कोणालाच उमेदवारी का नाही दिली ? जाणून घेऊ राजकारण पुढच्या काही मिनिटात