Sat, April 1, 2023
Video- अक्षता पांढरे
Pune Bypoll Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल आला समोर, हेमंत रासने की धंगेकर?
Published on : 1 March 2023, 6:11 am
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. या दोन्ही जागेवर कोणी बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता एक्झिट पोल आला आहे.