Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात

Published on : 9 February 2023, 11:54 am

Kasba By Election : राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचाराला सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावत प्रचाराचा नारळ फोडला.