Kasba By Election : ''त्यावेळी काही लोकं गिधाडा सारखी...'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Kasba By Election : ''त्यावेळी काही लोकं गिधाडा सारखी...''

Published on : 14 February 2023, 3:59 am

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. याच प्रचारावेळी काँग्रेसने कसब्याच्या जागेवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे.