Kasba By Poll : Eknath Shinde यांच्या स्वागतासाठी लावले फटाके पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Kasba By Poll : Eknath Shinde यांच्या स्वागतासाठी लावले फटाके पण...

Published on : 20 February 2023, 2:04 pm

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येणार आहेत. याचसाठी कार्यकर्त्यांनी गाडीचा ताफा येताच फटाके फोडले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी दुसरेच मंत्री आले.