Pune by-poll election - कसबा - चिंचवड पोटनिवडणूक माविआ एकत्रच लढवणार, कोण कुठली जागा लढवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Pune by-poll election - कसबा - चिंचवड पोटनिवडणूक माविआ एकत्रच लढवणार, कोण कुठली जागा लढवणार?

Published on : 4 February 2023, 5:43 am

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, या निवडणूकांमध्ये जागोवरून महाविकास फूट पडणार अशी चर्चा होती.