Kasba Election : Rupali Thombare यांची 'त्या' प्रकरणावरुन BJP वर बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Kasba Election : Rupali Thombare यांची 'त्या' प्रकरणावरुन BJP वर बोचरी टीका

Published on : 26 February 2023, 9:00 am

कसब्यात मतदान करताना एक फोटो रुपाली ठोंबरे यांनी सोशल मिडीयावर टाकला. त्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. यावर आता स्वत: रुपाली ठोंबरेंनी प्रतिक्रिया दिली.