Kasba By Election : Rahul Gandhi यांनी केला बंडखोरी केलेल्या नेत्याला फोन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Kasba By Election 2023 : Rahul Gandhi यांनी केला बंडखोरी केलेल्या नेत्याला फोन?

Published on : 9 February 2023, 12:38 pm

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस ने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण यासाठी त्यांना थेट राहुल गांधींचा फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे