Kerala Education Pattern : शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , प्रमोद पवार

Kerala Education Pattern : शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न येणार?

Published on : 23 November 2022, 3:32 pm

Kerala Education Pattern in Maharashtra : राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिक प्रभावी बनविण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने नवनविन बदल किंबहुना शिक्षण प्रणालीचा अवलंब केला जातो. अशात आता राज्यातील शिक्षण विभागात केरळ पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. काय आहे केरळ पॅटर्न जाणून घेवूयात..