Mon, October 2, 2023
Video- Shubham Botre
Kerala Story Movie Review : थिएटरमध्ये द केरळ स्टोरी पाहायला डेरिंग पाहिजे!
Published on : 5 May 2023, 4:03 pm
सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी प्रदर्शित झाला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. वेगळ्या विषयाची मांडणी करत दिग्दर्शकानं देशातील सर्वाधिक साक्षर राज्याची पोलखोल केली आहे. लव जिहाद, इसिस, अतिरेकी, दहशतवाद यासारख्या मुद्यांना चित्रपटात प्राधान्य देण्यात आले आहे. ज्यांनी काश्मिर फाईल्स पाहिला असेल त्यांना द केरळ स्टोरी आणखी भावेल यात शंका नाही.