Kerala Tourism Department sets up floating bridge at Beypore beach in Kozhikode | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: केरळ पर्यटन विभागाने उभारला बीचवर तरंगता पूल

Published on : 27 March 2022, 2:00 pm

केरळ पर्यटन विभागाने कोझिकोडमधील बेपोर बीचवर तरंगता पूल उभारला आहे. पर्यटकांना आता लाटांच्या बरोबरीने चालण्याची सुविधा मिळणार आहे. बेपोर बीचवर लोकांनी गर्दी केली आणि फ्लोटिंग ब्रिजवर आनंद लुटताना दिसले

Web Title: Kerala Tourism Department Sets Up Floating Bridge At Beypore Beach In Kozhikode Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..