Video : KGF आणि पुण्याचं कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, अक्षय बडवे

Video : KGF आणि पुण्याचं कनेक्शन

Published on : 7 May 2022, 8:45 am

केजीएफ-२ सिनेमात दिसणारं पंतप्रधान कार्यालय, कोर्ट हे सर्व सेट्स हैदराबादेतील रामोजी फिल्मसिटीत पुण्यातील इको बोर्ड नावाच्या कंपनीनं उभारले 20 हजार चौरस फुटापेक्षा मोठे असणारे हे सेट्स कृषी कचऱ्यापासून बनवलेले आहेत. त्यामुळे हे सर्व सेट्स इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक आहेत केजीएफ-२ आणि इकोबोर्ड हे कनेक्शन कसं जुळलं?

Web Title: Kgf And Pune Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top