Khadakwasla Dam : खडकवासल्यातून ३० हजार ६७७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Khadakwasla Dam : खडकवासल्यातून ३० हजार ६७७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे

Published on : 16 September 2022, 11:30 am

पुण्यात गुरुवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

- पुण्यात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे.

- धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस पडतोय

- खडकवासला धरण शंभरटक्के भरले असून त्यातून ३० हजार ६७७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

- पाणी सोडल्यामुळे खडकवासल्याचं विहंगम दृश्य दिसतंय

Web Title: Khadakwasla Dam 30 Thousand 677 Cusecs Of Water Is Being Released From Khadakwasla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :raindamWeather