सेल्फी पॉईंट तोडफोड प्रकरणी खडकवासला ग्रामस्थांचे आंदोलन;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

सेल्फी पॉईंट तोडफोड प्रकरणी खडकवासला ग्रामस्थांचे आंदोलन;पाहा व्हिडिओ

Published on : 27 June 2021, 1:56 pm

किरकटवाडी: खडकवासला ग्रामपंचातीच्या माध्यमातून खडकवासला धरण चौपाटीवर उभारण्यात आलेल्या 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंट ची तोडफोड करणाऱ्या मुख्य सुत्रधारास तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी खडकवासला ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे चौकशी करून यातील मुख्य सुत्रधार शोधून काढावा अशी मागणी यावेळी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. (निलेश बोरुडे)

Web Title: Khadakwasla Selfie Point Kirkatwadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneKirkatwadi