Tue, Feb 7, 2023
Video- ज्योती हरीश शिंदे
Big boss marathi: किरणला झालाय प्रेम रोग.. राखीच्या प्रेमात वेडा
Published on : 3 January 2023, 3:00 pm
बिग बॉस मराठीचा ४ सीजन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशात ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु झाली आहे. मात्र खेळाच्या शेवटच्या टप्प्यात किरण मानेला प्रेमरोग झालाय.. होय किरण चक्क राखी सावंतच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतोय..