kirit Somaiya: अनिल परब आणि हसन मुश्रीफांनंतर कोणावर होणार ईडीची कारवाई? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

kirit Somaiya: अनिल परब आणि हसन मुश्रीफांनंतर कोणावर होणार ईडीची कारवाई?

Published on : 12 January 2023, 2:31 pm

kirit Somaiya: अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यानुसार त्यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनंतर आता पुढचा नंबर कोणाचा असणार? याची चर्चा सुरु झाली आहे.