Kirit Somaiya vs kishori Pednekar | सोमय्यांच्या पेडणेकरांवरील आरोपांमुळे शिवसेनेला फटका ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Kirit Somaiya: सोमय्या आणि पेडणेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे 'गाळे'

Published on : 30 October 2022, 2:30 pm

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. किरीट सोमय्यांनी पेडणेकरांवर विविध आरोप केले आहेत. काय आहे एकंदरीत प्रकरण जाणून घ्या...