Sun, June 4, 2023
Video- शुभम किशोर पांडव
छत्रपती संभाजीनगर मधील दंगलीवर किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि विरोधी पक्षावर साधला निशाणा
Published on : 30 March 2023, 8:19 am
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा झाला. यावरून भाजप नेतेत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला