Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची शिंदे आणि भाजपवर सडकून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Kishori Pednekar:"शिवसेना वाचवायला निघालोय असं म्हणणाऱ्यांनीच स्वतःच्या आईला विकलं" 

Published on : 9 October 2022, 11:30 am

शिंदे आणि ठाकरेंचा वाद्य सुरु असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. अशात येत्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यासंदर्भांत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.