esakal | कथा 'कोरोना योद्ध्यांची ग्राउंड रिपोर्ट

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
कथा 'कोरोना योद्ध्यांची ग्राउंड रिपोर्ट
May 4, 2021

कलेक्शन करणाऱ्या घटकांना जीवाशी खेळ करावा लागतो. ही लढाई म्हणजे अक्षरशः घरादारावर तुळशीपत्र ठेवून करायचे काम. डॉक्टर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी वर्ग त्याचा अनुभव गेले वर्षभर घेतोय. हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांच्यासह तिथले डॉक्टर, टेक्निशियन, कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत.