Kolhapur Mahalaxmi Temple Day 5 :अंबाबाईचं आजच सजलेलं रुप पाहिलंत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Kolhapur Mahalaxmi Temple Day 5 :अंबाबाईचं आजच सजलेलं रुप पाहिलंत का?

Published on : 30 September 2022, 1:02 pm

Kolhapur Mahalaxmi Temple Day 5 : कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा मांडण्यात आली. देवीची पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशींनी बांधली. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दररोज देवीचा वेगळा थाट पाहायला मिळतो. आजही अश्विन शुद्ध पंचमीनिमित्तानं देवीला खास शैलीत नटवण्यातआलं होतं. ( व्हिडीओ - बी.डी.चेचर)