Kolhapur Mahalaxmi Darshan : नवरात्रोत्सवात अंबाबाईचं सजलेलं रुप घरबसल्या पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Kolhapur Mahalaxmi Darshan : नवरात्रोत्सवात अंबाबाईचं सजलेलं रुप घरबसल्या पाहा

Published on : 1 October 2022, 2:45 pm

Kolhapur Mahalaxmi Temple Navratri Day 6 Pooja : शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज सहावा दिवस आहे. षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्ती मुक्ती प्रदायिनी या रूपात सजली आहे. अंबाबाईची आजची पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे. ( व्हिडीओ - बी.डी.चेचर)