सायरन वाजताच बाजार रिकामा होतो..!; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

सायरन वाजताच बाजार रिकामा होतो..!; पाहा व्हिडिओ

Published on : 12 May 2021, 2:39 pm

Kolhapur Market Condition during lockdown:दोन दिवसात कडक लॉकडाऊन होणार या बातमीमुळे कोल्हापूर शहरातील बाजारपेठ मात्र फुलून जात आहे. पण सध्या वेळेचे बंधन असल्याने अकरा वाजायला काही मिनिटे अवकाश असताना पोलीस गाडीचा सायरन वाजतो आणि हा बाजार अवघ्या काही मिनिटातच रिकामा होतो. अकरा वाजले कि पोलिस दुकानदारांना फोटो व्हिडिओ करू का .....असे विचारत दुकान बंद करण्यासाठी सूचना करतात. आणि अवघ्या पाच मिनिटात पुर्ण बाजारपेठ रिकामी होते.

(व्हिडिओ मोहन मेस्त्री)

Web Title: Kolhapur Market Condition During Lockdown

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurpolice
go to top