कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन;व्हिडिओ

Published on : 7 September 2021, 2:34 pm

मायक्रो फायनान्सच्या राजरोसपणे खासगी सावकारी आणि सुलतानी पध्दतीने कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे हतबल महिलांनी आत्महत्या करावी का? असा सवाल करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर पावसातच रस्त्यावर झोपून महिलांनी आंदोलन केले.

(व्हिडीओ - बी. डी. चेचर)

Web Title: Kolhapur News Agitation Of Women Collector Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurMicrofinance