महापुराचा कुंभार बांधवांना फटका; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

महापुराचा कुंभार बांधवांना फटका; पाहा व्हिडिओ

Published on : 2 August 2021, 3:20 pm

कोल्हापुरात (kolhapur)आलेल्या महापुराचा (Flood)मोठा फटका कुंभार बांधवांना बसलाय. कार्यशाळेत पूराचे पाणी शिरल्याने हजारो तयार गणेश मुर्ती (Ganesh idol)विरघळून गेल्या आहेत. २०१९ चा महापूर,कोरोनाचा संसर्ग (coronavirus)आणि यंदाचा महापूर (Flood)अशा तिहेरी संकटामुळे कुंभार बांधव अडचणीत सापडले आहेत. (बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)

Web Title: Kolhapur News Loss Of Potter Due To Floods

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..