प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांसमोरच राडा;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांसमोरच राडा;पाहा व्हिडिओ

Published on : 16 August 2021, 2:31 pm

शिये (कोल्हापूर) (kolhapur) - शियेची सर्वपक्षीय पुनर्वसन समिती (Rehabilitation Committee)व शेतकरी संघटनेचे (shetkari sanghatana)जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांची करवीर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या समोर खडाजंगी झाली. या खडाजंगीचे चित्रीकरण करणार्‍या माध्यम प्रतिनिधींसह सर्वच पत्रकारांना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी बाहेर काढले. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत संबंधित जागेची शासकीय मोजणी करुण तेथे पुनर्वसन शक्य असेल तर होईल, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने (Grampanchayat) सादर करावा असे ठरले असल्याचे सांगितले.

Web Title: Kolhapur News Shetkari Sanghatana Rehabilitation Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top