Korean Youtuber Harassment : १ हजार जण पाहात होते अन् तो तिला छेडत होता, नेमकं काय घडलं तिच्याकडूनच ऐका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Korean Youtuber Harassment : १ हजार जण पाहात होते अन् तो तिला छेडत होता, नेमकं काय घडलं तिच्याकडूनच ऐका

Published on : 1 December 2022, 3:41 pm

Korean Youtuber Harassment : आज सकाळपासून हा व्हिडीओ माध्यमांमध्येही चर्चेत आहे. या व्हिडीओतील तरुणी साऊथ कोरियन युट्युबर आहे. तिच्याशी झालेल्या छेडछाड प्रकरणात दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.