Koyta Gang: दिवसा रेकी, रात्री हैदोस; पुण्यानंतर औरंगाबादेतही कोयता गँगचा धुडगूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ डिजिटल टीम

Koyta Gang: दिवसा रेकी, रात्री हैदोस; पुण्यानंतर औरंगाबादेतही कोयता गँगचा धुडगूस

Published on : 28 January 2023, 11:07 am

दिवसा रेकी करुन रात्रीचा हैदोस घालणाऱ्या औरंगाबादेतील कोयता गँगचा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.