Sandip Deshpande : पायाला दुखापत, गळ्यात लटकलेला हात, तरी होळीच्या गाण्यावर केला डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Sandip Deshpande : पायाला दुखापत, गळ्यात लटकलेला हात, तरी होळीच्या गाण्यावर केला डान्स

Published on : 8 March 2023, 6:03 am

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गेल्या आठवड्यात स्टंपने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात देशपांडे यांना मोठी दुखापत झाली होती. दरम्यान होळीनिमित्त त्यांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :sandip deshpande