Pune Viral Video : Varje भागात घुसलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात । Leopard in Warje Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Pune Viral Video : Varje भागात घुसलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात । Leopard in Warje Video Viral

Published on : 20 March 2023, 7:39 am

पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे