esakal | बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या;पाहा व्हिडिओ

Jun 11, 2021

बीड - मागच्या वर्षी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तालुक्यांसह काही भागात नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडला होता. काही व्यक्तींचा त्याने बळी घेतला होता. आता पुन्हा नेकनुर जवळील कळसंबर येथे शुक्रवारी दुपारी चार च्या वेळेस बिबट्या आढळून आला.