Shivsena Mission BMC : बदल सोडाच, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा! शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Shivsena Mission BMC : बदल सोडाच, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा! शिवसेनेची मुंबईत पोस्टरबाजी

Published on : 21 September 2022, 9:30 am

भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेनंही आपली तयारी सुरु केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी ६ वाजता शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

Shivsena Mission BMC

Web Title: Let Alone Change Get Ready To Teach The Traitors A Lesson Poster Campaign Of Shiv Sena In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..