वाचनप्रेमींनो, ग्रंथालय झाले सुरु

Thursday, 15 October 2020

पुणे - राज्यातील ग्रंथालय आजपासून सुरु झालीयेत, ग्रंथालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने काल परवानगी दिलीय. त्यामुळे वाचनप्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे. सात महिन्यांपासून विविध ग्रंथालये  बंद होती, त्यामुळे अनेक पुस्तके,ग्रंथ, कादंबऱ्या वाचण्यापासून पुस्तकप्रेमी वंचित होते,  आज वाचन प्रेरणा दिन आहे, आणि या दिवशीच सर्व ग्रंथालये सुरु झाल्याने आनंद व्यक्त होत आहे,पुण्यातील 109 वर्ष जुन्या असलेल्या पुणे मराठी ग्रंथालयातुन आढावा याचा घेतलाय प्रतिनिधी  अश्विनी जाधव केदारीने.