Liz Truss बनल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाच्या Rushi Sunak यांचा केला पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Liz Truss बनल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाच्या Rushi Sunak यांचा केला पराभव

Published on : 5 September 2022, 3:30 pm

भारतीय वंशाचे ऋषी सुनकचा यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला. मंगळवारी म्हणजेच उद्या लिझ ट्रस पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत

Web Title: Liz Truss Became Britains New Prime Minister Defeating Indian Origin Rushi Sunak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..