Fri, Feb 3, 2023
Video- अक्षता पांढरे
loksabha: रिंकी आणि पिंकीच्या लग्नाचा मुद्दा नवनीत राणांनी मांडला : Twin sister marriage same man
Published on : 15 December 2022, 10:30 am
सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी केलेल्या बहुचर्चित विवाहाचा मुद्दा आता संसदेपर्यंत पोहोचल्याचे दिसुन आले आहे. अशा विवाहासाठी नियम, कायदे तयार केले जावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी काल लोकसभेमध्ये केली आहे.