Sanjay Raut | INS विक्रांत घोटाळ्याला भाजपाचं समर्थन आहे का?, राऊतांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: INS विक्रांत घोटाळ्याला भाजपाचं समर्थन आहे का?, राऊतांचा सवाल

Published on : 11 April 2022, 5:48 am

आता हे महाशय कुठे आहे हे फरार झाले आहे अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयात सत्याचा विजय होतो हे दोन लफंगे कुठे आहेत ते पोलिसांना तात्काळ शोधावे लागेल ते देशाबाहेर पळून जाण्याची भीती मला वाटते त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे. मेहुल जोशी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे येऊन चौकशी जिथे लपलेले आहेत तिथे जाऊ शकतात- संजय राऊत

Web Title: Look Out Notice Should Be Issued For Kirit Somaiya And Neil Somaiya Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..