esakal | वापरुन फेकलेला पीपीई किट घालून मनोरुग्णाची शहरभर सैर;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

वापरुन फेकलेला पीपीई किट घालून मनोरुग्णाची शहरभर सैर;व्हिडिओ

May 26, 2021

परळी : येथील काही कोविड Covid रुग्णालयांतील पीपीई किट,PPE kit हँडग्लोव्हल, इंजेक्शन्स अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यांवरच टाकल्या जातात. असेच वापरुन रस्त्यावर पडलेले पीपीई किट एका मनोरुग्णाने घातले आणि शहरभर सैर केली. (व्हिडीओ : प्रा. प्रविण फुटके)