Video : २ मिनिटात बनणाऱ्या मॅगीचं छोटं पाकीट २ रुपयांनी महागलंय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : २ मिनिटात बनणाऱ्या मॅगीचं छोटं पाकीट २ रुपयांनी महागलंय

Published on : 15 March 2022, 1:02 pm

महागाईचा फटका आता मॅगीलाही बसलाय, २ मिनिटात बनणाऱ्या मॅगीचं छोटं पाकीट २ रुपयांनी महागलंय नेस्ले इंडियानं मॅगीच्या छोट्या पॅकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय .त्यामुळे आता ७० ग्रॅमच्या छोट्या मॅगीच्या पाकिटासाठी १२ रुपयांऐवजी १४ रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: Maggies Small Wallet Which Can Be Made In 2 Minutes Has Gone Up By Rs 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..