Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात महाआरतीचं आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre, अक्षय बडवे

Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात महाआरतीचं आयोजन

Published on : 27 July 2022, 7:30 am

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज ६२ वा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्यावतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं शिवसेनेवरचं राजकीय फुटीचं संकट दूर व्हावं, तसंच उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलं.

Web Title: Mahaaarti Organized In Pune City On The Occasion Of Uddhav Thackeray Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..