महाबळेश्वर ट्रेकर्सची कामगिरी तीनशे फुट दरीतून युवकास काढले

Thursday, 1 October 2020

महाबळेश्वर : प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. (Video : अभिजीत खूरासणे)