Maharashtra Assembly Winter Session 2022: Slogans against the CM Eknath Shinde group from the opposition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Maharashtra Assembly Winter Session 2022: कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांकडून शिंदे गटाविरोधात घोषणा

Published on : 19 December 2022, 11:30 am

राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालंय. पण सभागृहाचं कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी शिंदे गटाविरोधात ५० खोके, एकदम ओक्केच्या घोषणा देत डिवचलं.