Video : दोन आठवड्यात निवडणुका जाहीर होणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : दोन आठवड्यात निवडणुका जाहीर होणार ?

Published on : 5 May 2022, 11:02 am

येत्या दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार राज्य निवडणुक आयोग निवडणुका जाहीर करतो का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.