Hindi National Language GR: शासनाच्या 'त्या' अध्यादेशावरुन राजकीय वादंग का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Hindi National Language GR: शासनाच्या 'त्या' अध्यादेशावरुन राजकीय वादंग का?

Published on : 17 January 2023, 12:30 pm

Hindi National Language GR: राज्य शासनाने आपल्या जीआरमध्ये हिंदी या भाषेचा राष्ट्रभाषा असा उल्लेख केला आणि वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे.