Maharashtra Karnataka Border कन्नड रक्षण वेदिकेने मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे बंधूंचे फोटो जाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Maharashtra Karnataka Border कन्नड रक्षण वेदिकेने मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे बंधूंचे फोटो जाळले

Published on : 9 December 2022, 2:00 pm

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र गेल्या दिवसात त्यावरून वातावरण चांगलच पेटल आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त विधानानंतर कन्नड रक्षण वेदिकेकडून सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका पाहायला मिळत आहे. आधी महाराष्ट्रातील बसच्या तोडफोडीनंतर आता या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महाराष्ट्रातील नेत्यांच्या पुतळ्यांचे धन करण्यात आले.

Maharashtra Karnataka Border