Maharashtra Political Crisis: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिवसेनेच्या 'ब्रेक-अप'ची सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Maharashtra Political Crisis: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिवसेनेच्या 'ब्रेक-अप'ची सुनावणी

Published on : 10 January 2023, 11:08 am

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. कारण आता व्हॅलेंटाईन्स डेला शिवसेनेच्या ब्रेक-अपची सुनावणी होणार आहे. म्हणजेच १४ फेब्रुवारीला शिंदे आणि ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. पण, ही तारीख देताना आज कोर्टात काय झालं ते जाणून घ्या या व्हिडिओतून-

The result of the Maharashtra political crisis hearing in Supreme Court has again been delayed. Because now the Shiv Sena's break-up hearing is going to be held on Valentine's Day.