Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यतील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यतील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Published on : 16 September 2022, 6:42 am

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाने मोठा धडाका लावलेला पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्याभरापासून चांगलाच पाऊस झालाय. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Maharashtra Rain Alert 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..