Maharashtra Vidhan Sabha: Disha Salian प्रकरणी गृहमंत्र्यांकडून SIT चौकशीची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Maharashtra Vidhan Sabha: Disha Salian प्रकरणी गृहमंत्र्यांकडून SIT चौकशीची घोषणा

Published on : 22 December 2022, 10:33 am

राज्याच्या विधानसभेत नितेश राणेंसह भाजप आमदारांनी दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. त्यासाठी सत्ताधारी आमदारांनीच विधानसभेत घोषणा दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा केली.

BJP MLAs including Nitesh Rane then demanded a probe into the death of Disha Salian in the state assembly. Deputy chief minister and home minister Devendra Fadnavis then announced an inquiry into the Disha Salian death case.